Raje Shivchatrapati

Raje Shivchatrapati Raje Shivchatrapati
0 72.877656

no images yet

SHARE WITH OTHERS
SITE SENSE TAGS
See new updates

Raje Shivchatrapati

Latest Updates

होय मी मराठा..... मराठाच आहे जातीचा......... महाराष्ट्राच्या मातीचा......... .. स्वराज्यासाठी जळणारया दिव्याच्या वातीचा......... // होय मी मराठा.......... मराठाच आहे जातीचा......... . फौलादी छातीचा......... . वाघाच्या कातीचा......... // होय मी मराठा........ मराठाच आहे जातीचा......... . म्यानातील धारदार पातीचा .......... बहुजानाच्या साथीचा......... .// होय मी मराठा.......... मराठाच आहे जातीचा......... . उजेड अधाँ-या रात्रीचा....... ... देव मनातल्या भितीचा......... .// होय मी मराठा.......... मराठाच आहे जातीचा......... . अशं आहे हा वा-याच्या गतीचा.......... वशं आहे शिव छत्रपतिचा...... ....// होय मी मराठा.......... मराठाच आहे जातीचा......... . ।।एक आवाज एकच पर्याय।। ।।जय जिजाऊ जय शिवराय।।

   Over a month ago
SEND

रायगड किल्ला बांधायची जबाबदारी शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर याच्यांवर सोपवली.. महाराज स्वारी वर गेले...हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला आणि पैसा संपला हिरोजीला समजेना काय करावे .. महाराजांनी तर जबाबदारी टाकली आहे. किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजीने अपूर्ण काम पूर्ण केले. आपला राहता वाडा, आपली जमिन विकली. बायकोसह रायगडावर आला..पैशासह झोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली. महाराजांना आल्यावर कळाल हिरोजीने काय केले . राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ..
राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराज म्हणाले, "हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय."
त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान जुकवून म्हणाला, "महाराज, उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाक.. आम्हाला आणखी काय हवय...." महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे , त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे .. "रायगडावर आम्ही जगदिश्वराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच् या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया'.
महाराजांना कळेना हे कसल मागण..
पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ... मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...???? आणि हिरोंजी उत्तर देतात,
"राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल, त्या- त्या वेळी जगदिश्वराच्या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."
||जय भवानी||
||जय जिजाऊ||
||जय शिवराय||

   Over a month ago
SEND